अर्थसंकल्प आणि पारदर्शकता

येणाऱ्या वर्षाचा गावाच्या जमाखर्चाचा अंदाज बांधणे, म्हणजे अर्थसंकल्प करणे. महाराष्ट्र शासनाने त्यासाठी आराखडा तयार केलेला आहे. त्यानुसार विविध १२८ मार्गाने गावात निधी जमा केला जाऊ शकतो व त्याचा विनियोग करणारी ढोबळ मानाने मुख्यतः १२२ खाती शासनाने नमूद केलेली आहेत. त्या त्या मार्गाने व खात्यानुसार आर्थिक अंदाज बनवून तो ग्रामसभेतून मंजूर करून घ्यावा लागतो.

अ. क्र. नाव लिंक
1 GP  MAKUNSAR GPDP 2025-26 Click Here
2 ग्रामपंचायत माकुणसार  ग्रामनिधी वार्षिक अहवाल Click Here
Scroll to Top